विक्रेता (Seller Details)
वाहनाचा तपशील (Vehicle Specification)
आर्थिक व्यवहार (Payment Details)
-: नियम व अटी :-
- वाहन तपासणी: खरेदीदाराने वाहनाची पूर्ण तपासणी करून समाधान झाल्यावरच खरेदी केलेली आहे.
- KM / ओडोमीटर रीडिंग: दाखवलेले किमी वाचन योग्य मानून व्यवहार करण्यात आला आहे.
- RTO Transfer: वाहनाचे नावांतर (Transfer) खरेदीदाराने वेळेत करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.
- दंड / Challan: खरेदी दिनांकानंतरचे सर्व दंड/चालान/टॅक्स खरेदीदाराची पूर्ण जबाबदारी.
- कागदपत्रे: RC, Insurance, PUC, Form 29/30, Delivery Note इ. खरेदीदाराकडे सुपूर्द केलेले आहेत.
- पेमेंट अटी: दिलेले सर्व पैसे पूर्ण व अंतिम असल्याचे खरेदीदार मान्य करतो.
- डिलिव्हरी: वाहन दिलेल्या स्थितीतच हँडओव्हर केले आहे. नंतरच्या बिघाडाची जबाबदारी खरेदीदाराची.
- टेस्ट ड्राइव्ह: खरेदीदाराने वाहनाची टेस्ट ड्राइव्ह घेऊन इंजिन, AC, गिअरबॉक्स तपासले आहे.
- No Future Claims: या व्यवहारानंतर कोणताही वाद, तक्रार, परतावा किंवा दावा मान्य होणार नाही.