📢 सूचना: फॉर्म भरल्यानंतर RC व गाडीचे फोटो WhatsApp वर नक्की पाठवा.
📜 Private नियम व अटी पहा ▼
- ही सेवा फक्त Private (Non‑Commercial) गाड्यांसाठी आहे.
- ग्राहकाने दिलेली माहिती खरी व अचूक असणे आवश्यक आहे.
- Inspection नंतरच अंतिम किंमत निश्चित केली जाईल.
- Accidental / Flood / Repaint गाडी असल्यास किंमत कमी‑जास्त होऊ शकते.
- RC, Insurance व Tax वैध असणे आवश्यक आहे.
- Loan असल्यास NOC / Closure documents द्यावे लागतील.
मी नियम व अटी मान्य करतो.